Tuesday, October 18, 2005

तो गूढ प्राणी

तो गूढ प्राणी खूप दिवसांनंतर काल पुन्हा माझ्या स्वप्नात आला.

"तुम्ही कसे आहात? फार दिवसांत भेट नाही आपली. चिंता लागून राहीली होती आम्हांस," तो म्हणाला.
"असं? मी मजेत आहे. तुम्हास खुशाली कशी कळवावी याच विचारात होतो," मी उत्तरलो.
"वा ऐकून बरे वाटले! माझी मात्र तुमच्या काळजीमुळे झोपच उडाली होती!" इति तो.

No comments: