Thursday, April 21, 2005

पोपटपंची

पोप या व्यक्तिबद्दल मला फार उत्सुकता वाटते. जगातल्या सगळ्या ख्रिश्चन जनतेचा तो नेता असतो. शुभ्र वस्त्रे लेवून आणि सोन्याचा cross गळ्यात घालून mass ला संबोधित करणे, तिसऱ्या जगातल्या देशांमध्ये मिशनरी projects चालवणे, सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे कदाचित angels च्या मदतीने सैतानांचा पाडाव करण्याच्या योजना आखणे ही त्याची महत्त्वाची कामे. येशू ख्रिस्ताबद्दलची Vatican मधली secrets जपून ठेवणे आणि अशाच अनेक गूढ कामगिऱ्या असाव्यात पोपच्या!

प्रश्न क्र. ६६६: पोपच्या भाषणाला काय म्हणतात?

उत्तर: 'पोप'टपंची!

No comments: