Wednesday, August 25, 2004

माझिया कॉलेजा!

जवळजवळ शंभर वर्षांच्या उज्ज्वल आठवणी आपल्या भव्य कमानींमध्ये साठवणारी ही IISc ची main building मला सदॆव नवा हुरुप देत असते.No comments: