In Tale
...everything is possible
Sunday, May 01, 2005
गुलमोहर
IISc तले सगळे गुलमोहर अगदी ठरवून एकाच वेळी मोहरले आहेत. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या लाल रंगाच्या या काही छटा :
खरं तर या झाडाला 'गुल'मोहर का म्हणतात हे एक कोडेच आहे. याला 'फुल'मोहर-"full"मोहर म्हणणं संयुक्तिक ठरेल!
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment