Monday, April 11, 2005

ऑ (बंगॉली मधला!)

बंगाली भाषेतल्या 'ऑ'ला जरा जास्तच महत्त्व आहे. सत्यजित रेंचा "Ghare Baire" हा चित्रपट इथे दाखवणार होते तेव्हा मी माझ्या बंगाली मैत्रीणीला विचारले की तू तो "घरे बैरे" बघायला जाणार आहेस का? तर ती म्हणाली, "क्याSSSS?", "ओह! घॉरे बैरे!"

अशा या बंगॉली भाषेला मी 'ऑ'फूल (awful!!) असे संबोधले तर??