Friday, June 18, 2004

स्वॆर  भरार्या


आयुष्याच्या  एका  महत्वाच्या  टप्प्यावर


        मागे वळून बघत  असतांना

 

मला मीच  िदसलो  अशाच  एका  टप्प्यावर


       मागे वळून बघत  असतांना


आता मी महत्वाचा  टप्पा कशाला म्हणायचं


        अशा कोड्यात  पडलोय

 
No comments: